spot_img
Thursday, June 11, 2026
HomeMaharashtraMaharashtra Politics : पवारांचा नेम, मविआचा बिघडला गेम? पवार-ठाकरेंमध्ये मतभेद वाढले?

Maharashtra Politics : पवारांचा नेम, मविआचा बिघडला गेम? पवार-ठाकरेंमध्ये मतभेद वाढले?

[ad_1]

Mahavikas Aghadi Controversy : शरद पवारांकडे महाविकास आघाडीचे शिल्पकार म्हणून पाहिलं जातं. पवारांच्या आग्रहामुळेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले हेही जगजाहीर आहे. राष्ट्रीय पातळीवर मोदींविरोधी आघाडी उभी करण्यातही पवारांची भूमिका निर्णायक आहे. मात्र गेल्या काही दिवसात पवारांच्या भूमिकेमुळे विरोधकांचीच कोंडी झाल्याचं दिसत आहे.


Updated: Apr 10, 2023, 10:08 PM IST



[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे