spot_img
Thursday, June 11, 2026
HomeMaharashtraनाना पटोले यांच्यामुळेच महाविकास आघाडीचे सरकार कोसळले, त्यांनाच नोटीस पाठवा - देशमुख

नाना पटोले यांच्यामुळेच महाविकास आघाडीचे सरकार कोसळले, त्यांनाच नोटीस पाठवा – देशमुख

[ad_1]

Ashish Deshmukh on Show Cause Notice : नाना पटोले यांच्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आहे, जर नोटीस द्यायची आहे तर ती नाना पटोले यांना द्यावी, अशी मागणी आशिष देशमुख यांनी केली. मी काँग्रेसच्या हिताची भूमिका घेत आहे, शिस्तपलन समिती आणि वरिष्ठांना माझी भूमिका समजावून सांगणार आहे. त्यामुळे दुसऱ्या पक्षात जाण्याचा प्रश्नच नाही,असे ते म्हणाले.


Updated: Apr 8, 2023, 01:04 PM IST



[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे