spot_img
Thursday, June 11, 2026
HomeMaharashtraरिक्षातून घरी परतणाऱ्या मायलेकींना ट्रकने चिरडले... आईसह पाच वर्षांच्या चिमुरडीचा जागीच मृत्यू

रिक्षातून घरी परतणाऱ्या मायलेकींना ट्रकने चिरडले… आईसह पाच वर्षांच्या चिमुरडीचा जागीच मृत्यू

[ad_1]

Yavatmal Accident : हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये ऑटोरिक्षाचा अक्षरक्षः चुराडा झाला आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू तर सहाजण जखमी झाले आहेत. शिरपूर पोलीसांनी याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे.


Updated: Apr 7, 2023, 11:47 AM IST



[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे