[ad_1]
Gautami Patil : गौतमी पाटीलला 3 गाण्यासाठी तीन लाख मिळतात मात्र किर्तन करून आम्हाला काहीही मिळत नाही अशी टीका इंदुरीकर महाराजांनी केली होती. गौतमी पाटीलने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
Updated: Apr 5, 2023, 09:25 PM IST
[ad_2]




