spot_img
Thursday, June 11, 2026
HomeMaharashtraCrime News : 50 खोके घेऊन चोर आले...शिंदे गटावर गाणं; रॅपरविरोधात पोलीस...

Crime News : 50 खोके घेऊन चोर आले…शिंदे गटावर गाणं; रॅपरविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

[ad_1]

Crime News : रॅपर राज मुंगासे याचे चोर आले, चोर आले, पन्नास खोके घेवून चोर आले अशा प्रकारचे गाणं सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या रॅपरच्या विरोधात शिंदे गटाकडून अंबरनाथ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


Updated: Apr 4, 2023, 10:15 PM IST



[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे