spot_img
Wednesday, June 10, 2026
HomeMaharashtraGaja Marne : पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेला कोण वाचवतंय? मोक्कातून वगळण्यासाठी...

Gaja Marne : पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेला कोण वाचवतंय? मोक्कातून वगळण्यासाठी पुणे पोलिसांवर दबाव

[ad_1]

Gaja Marne : गजा मारणे हा पुण्यातल्या मारणे गँगचा म्होरक्या आहे. कोथरूड भागात त्याचा मोठा दबदबा आहे. शहर आणि जिल्ह्यात मिळून तब्बल 24 गंभीर गुन्हे त्याच्या नावावर आहेत. खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, बेकायदा शस्त्र बाळगणं यामध्ये तो कुख्यात आहे. गजावर मोकांतर्गत कारवाईदेखील झाली आहे. 
 


Updated: Apr 3, 2023, 03:15 PM IST



[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे