spot_img
Wednesday, June 10, 2026
HomeMaharashtraPune Crime : बाईकवरुन आलेल्या तिघांनी राष्ट्रवादीच्या सरपंचाला संपवलं... हत्येचा थरार CCTVत...

Pune Crime : बाईकवरुन आलेल्या तिघांनी राष्ट्रवादीच्या सरपंचाला संपवलं… हत्येचा थरार CCTVत कैद

[ad_1]

Pune Crime  : पुणे पोलिसांकडून एकीकडे गुन्हेरांना आळा घालण्याचा प्रयत्न होत असताना दुसरीकडे टोळीयुद्ध अद्याप सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. विद्यमान सरपंचाच्या हत्येने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. पुणे पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून आरोपींचा तपास सुरु केला आहे


Updated: Apr 2, 2023, 11:23 AM IST



[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे