spot_img
Friday, April 24, 2026
HomeMaharashtraRam Navami 2023 : शिर्डीमधील रामनवमी उत्सवात मोठी दुर्घटना; यात्रेतील पाळणा निसटून...

Ram Navami 2023 : शिर्डीमधील रामनवमी उत्सवात मोठी दुर्घटना; यात्रेतील पाळणा निसटून 4 जण जखमी

[ad_1]

Ram Navami 2023 : शिर्डीत या रामनवमी यात्रेत पाळण्याचा अपघात झाला. यात्रेतील पाळणा निसटून चार जण जखमी झाले आहेत. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असून, इतर तिघांनाही मोठी दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. 


Updated: Apr 1, 2023, 09:46 PM IST



[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे