spot_img
Wednesday, June 10, 2026
HomeMaharashtraAccident : तीन लेकरांना घेऊन बाईकवरुन घरी निघाले, पण वाटेतच... कुणीच वाचलं...

Accident : तीन लेकरांना घेऊन बाईकवरुन घरी निघाले, पण वाटेतच… कुणीच वाचलं नाही; अंगावर काटा आणणारी घटना

[ad_1]

Accident :  गोंदियाच्या रामनगर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ढाकनी भागवत टोला रस्त्याजवळ हा भीषण अपघात घडला आहे. भरधाव ट्रकने मोटरसायकलला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की घटना स्थळी तिघांचा मृत्यू झाला तर एकाचा रूग्णालयात उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. 


Updated: Apr 1, 2023, 05:28 PM IST



[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे