spot_img
Friday, April 24, 2026
HomeMaharashtraRomance Viral Video : लोकं थबकली, वाहतूक खोळंबली; भर चौकात कपलचा रोमान्स...

Romance Viral Video : लोकं थबकली, वाहतूक खोळंबली; भर चौकात कपलचा रोमान्स पाहून सगळे थक्कं

[ad_1]

Romance on Road Viral Video : एखाद्या सिनेमातील दृश्य वाटावं असं काहीसं दिवसाढवळा भररस्त्यात प्रेमीयुगलाने  (Video Viral) केलं आहे. त्यांचा त्या एका कृत्यानंतर सध्या ते सोशल मीडियावर व्हायरल होतं आहेत. आपण अनेक वेळा सिनेमामध्ये पाहिलं आहे. अभिनेता आणि अभिनेत्री रस्त्यावर रोमान्स करता आणि वाहतूक कोंडी होते. पण हा झाला सिनेमाचा भाग…पण अस्सल आयुष्यात (Couple Romance) असं काही घडलं तर…

अन् त्यांचा रोमान्स पुढे गाड्या थांबल्या

या व्हिडीओमध्ये एक कपल भररस्त्यात रोमान्स करताना दिसून येतं आहे. हे दोघे प्रेमात आकंठ बुडाले होते की त्यांना जगाचाही विसर पडला होता. रस्त्यावर सिग्नल लागल्यामुळे अनेक गाड्या रस्त्यावर थांबल्या होत्या. अशातच झेबरा क्रॉसिंगवर एक कपल येतं आणि रस्ता मोकळा पाहून रस्त्याच्या मधोमध एकमेकांना मिठी मारतं. (trending video Romance on Road couple hug Pune traffic jam viral video on Social media)

कपलचा हा रोमान्स पाहून सिग्नलवर उभे असलेले वाहनधारक बुचकळ्यात पडतात. काही वेळ जातो आणि सिग्नल हिरवा होतो. तरीही या कपलचा रोमान्स सुरु असतो. आता वाहनधारकांना मनस्ताप होतो. ते या प्रेमीयुगुलाकडे येतं आणि त्यांना बाजूला जाण्याचा बद्दल सांगत. पण ते एकमेकांच्या मिठीत असे बुडाले असतात की त्यांना काही कळतं नाही.

अखेर पोलिसांचा हस्तक्षेप…

अखेर वाहूतक पोलिसांना तिथे यावं लागतं आणि या दोघांना फटकारलं जातं. या कपलच्या रोमान्समुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते आणि बघ्यांची एकच गर्दीही होते. काही चारही तिथे येऊन थांबते आणि त्या जोडप्याला जाब विचारला जातो. पण ते दोघं एकमेकांच्या प्रेमात असे बुडाले असतात की, त्यांना कसलाही फरक पडत नाही आणि ते तिथून निघून जातात. 

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस सुरु आहे. 

हे घडलं आहे संस्कृतीचं माहेरघरमध्ये…

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होतो आहे. ट्वीटरवर वेगवेगळ्या अकाऊंटवर तो शेअर केला जातो आहे. jitendra या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. त्यामुळे तो व्हिडीओ सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. हा व्हिडीओ पुण्यातील असल्याचं बोलं जातं आहे. 

काय आहे या व्हिडीओमागील सत्य?

हा व्हिडीओ नीट पाहिल्यावर लक्षात येईल, की त्यातील वाहतूक पोलीस हा एक मराठी कलाकार आहे. त्यामुळे हा चित्रपट किंवा मालिकेतील शूटिंगमधील व्हिडीओ असू शकतो.

तर काही यूजर्सने अशा रोमान्स करणाऱ्या जोडप्यांना फटकारलं पाहिजे आणि शिक्षा केली पाहिजे अशी मागणी केली आहे. 



[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे