spot_img
Wednesday, June 10, 2026
HomeMaharashtraआमदार निधी वाटप : शिंदे - फडणवीस सरकारला मुंबई हायकोर्टाचा मोठा झटका

आमदार निधी वाटप : शिंदे – फडणवीस सरकारला मुंबई हायकोर्टाचा मोठा झटका

[ad_1]

Mumbai High Court on MLA Fund : आमदार निधी वाटपात पक्षपातीपणा होत असल्याचा आरोप करत ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान, मुंबई हायकोर्टाने नव्या आर्थिक वर्षातील आमदार निधी वाटपाला स्थगिती दिली आहे. 


Updated: Mar 31, 2023, 07:55 AM IST



[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे