[ad_1]
Jalna Crime : सासऱ्याच्या हत्या केल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीच्या शोधासाठी तपास पथके रवाना केली आहेत. दरम्यान, सासऱ्याच्या हत्येचे कारण समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे
Updated: Mar 30, 2023, 03:42 PM IST
[ad_2]




