spot_img
Wednesday, June 10, 2026
HomeMaharashtraAjit Pawar : नपुंसक म्हणणे हा महाराष्ट्राचा अपमान नाही का?, अजित पवार...

Ajit Pawar : नपुंसक म्हणणे हा महाराष्ट्राचा अपमान नाही का?, अजित पवार यांनी सरकारला सुनावले

[ad_1]

Ajit Pawar On Maharashtra Government : सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला नपुंसक म्हणाल्यावरुन अजित पवार यांनी जोरदार हल्लाबोल चढवला आहे. नपुंसक म्हणणं हा महाराष्ट्राचा अपमान नाही का? आम्ही बोललो तर सरकारमधील लोकांना वाईट वाटतं. सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला नपुंसक म्हटल्याने विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर निशाणा साधलाय.


Updated: Mar 30, 2023, 11:53 AM IST



[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे