spot_img
Wednesday, June 10, 2026
HomeMaharashtraMumbai - Goa Highway : मुंबई - गोवा महामार्ग कामाची डेडलाईन जाहीर,...

Mumbai – Goa Highway : मुंबई – गोवा महामार्ग कामाची डेडलाईन जाहीर, नितीन गडकरी यांची मोठी घोषणा

[ad_1]

Mumbai – Goa Highway News : तब्बल 12 वर्षे रखडलेल्या मुंबई – गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाचे आज चौथ्यांदा भूमिपूजन झाले आहे.  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पळस्पे ते कासू मार्गाच्या काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन झाले. यावेळी गडकरी यांनी मोठी घोषणा केली.  


Updated: Mar 30, 2023, 11:02 AM IST



[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे