spot_img
Thursday, April 23, 2026
HomeMaharashtraCM Eknath Shinde : 101 सरपंच, 34 नगरसेवक आणि...मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठा...

CM Eknath Shinde : 101 सरपंच, 34 नगरसेवक आणि…मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठा दावा

[ad_1]

CM Eknath Shinde : परभणी जिल्ह्यात शिंदे गटाला एक ही आमदार किंवा खासदार फोडता आला नसला तरी शेकडो सरपंच, नगरसेवक, कार्यकर्ते मात्र शिंदे गटात सहभागी लागले आहेत. शिवसेना नेते सईद खान यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या यांच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी परभणीच्या शेकडो जणांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केल्याचा  दावा करण्यात आला आहे. 


Updated: Mar 28, 2023, 04:55 PM IST



[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे