spot_img
Wednesday, June 10, 2026
HomeMaharashtraAccident News : जीप आणि दुचाकी अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू, दोन...

Accident News : जीप आणि दुचाकी अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू, दोन चिमुकल्याचा समावेश

[ad_1]

Ahmednagar Accident : अहमदनगर कल्याण महामार्गावर लवणवाडीत येथे भीषण अपघात झाला. जीपने दोन चुकारीस्वारांसह आठ जणांना चिरडले. यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात दोन चिमुकल्यांसह एक महिला आणि पुरुष यांचा मृत्यू झाला. तर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


Updated: Mar 28, 2023, 07:58 AM IST



[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे