[ad_1]
Akkalkot Yatra : अक्कलकोट तालुक्यातील वागदरीमध्ये ग्रामदैवताच्या रथयात्रेत ही दुर्घटना घडली. श्री परमेश्वराच्या रथाचं एक चाक अचानक निखळल्याने अपघात झाला. या अपघातात दोन भाविकांचा मृत्यू झाला.
Updated: Mar 26, 2023, 10:56 PM IST
[ad_2]




