[ad_1]
Maharashtra Border : तेलंगणा सरकार प्रमाणे शेतकऱ्यांना एकरी 10 हजार रुपये अनुदान, 24 तास वीज, शेतीसाठी पाणी, शेतकरी आत्महत्या झाल्यास 5 लाख रुपये, हमीभावा प्रमाणे शेतकऱ्यांचा पूर्ण माल विकत घेणे या योजना राबवून दाखवाव्यात आपण पुन्हा महाराष्ट्रात येणार नाही असे आव्हान त्यांनी फडणवीस यांना दिले.
Updated: Mar 26, 2023, 07:30 PM IST
[ad_2]




