spot_img
Tuesday, June 9, 2026
HomeMaharashtraGondia Crime : ट्रॅक्टरचा वाद निमित्त ठरला अन्... बापाची हत्या करुन मुलाने...

Gondia Crime : ट्रॅक्टरचा वाद निमित्त ठरला अन्… बापाची हत्या करुन मुलाने काढला पळ

[ad_1]

Gondia Crime :  गोदिंयात घडलेल्या या प्रकाराने सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. बापाची हत्या केल्यानंतर निर्दयी मुलाने तिथून पळ काढला आहे. तिरोडी तालुक्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदवून आरोपी मुलाचा शोध सुरु केला आहे


Updated: Mar 26, 2023, 10:03 AM IST



[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे