spot_img
Tuesday, June 9, 2026
HomeMaharashtraराहुल गांधी यांची खासदारकी रद्द

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द

खबर महाराष्ट्राची न्युज दिल्ली – राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व रद्द करत लोकसभा सचिवालयाने आज त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची अधिसूचना जारी केली आहे.गुरुवारी (23 मार्च) सुरत न्यायालयाने त्याला मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवून दोन वर्षांचा कारावास आणि 15,000 रुपयांचा दंड ठोठावला.

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे