spot_img
Tuesday, June 9, 2026
HomeMaharashtraRajan Salvi : ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची पुन्हा एसीबी चौकशी

Rajan Salvi : ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची पुन्हा एसीबी चौकशी

[ad_1]

Rajan Salvi News :  राजापूरचे ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची एसीबी चौकशी होणार आहे. साळवी कुटुंबासह आज शुक्रवारी संध्याकाळी 4.30 वाजता अलिबाग येथील एसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार आहेत. याआधीही त्यांची चौकशी करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा चौकशी होत आहे.


Updated: Mar 24, 2023, 08:43 AM IST



[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे