spot_img
Wednesday, April 22, 2026
HomeMaharashtraMaharashtra Politics : फडणवीस-ठाकरेंची पुन्हा दिलजमाई? महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा ढवळून निघणार?

Maharashtra Politics : फडणवीस-ठाकरेंची पुन्हा दिलजमाई? महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा ढवळून निघणार?

[ad_1]

गुरुवारी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devndra Fadnavis) आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhva Thackeray) यांनी विधानभवनात एकत्र प्रवेश केल्याने सर्वांनीच ‘आ’ वासला. त्याचं झालं असं की, उद्धव ठाकरेंची गाडी आधी विधानभवनात आली.पाठोपाठ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही पोहोचले.


Updated: Mar 23, 2023, 08:51 PM IST



[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे