spot_img
Tuesday, June 9, 2026
HomeMaharashtraBhandara crime : शेतातून दूध घेऊन परतणाऱ्या तरुणाचा निर्घृण खून; मृतदेह आढळल्याने...

Bhandara crime : शेतातून दूध घेऊन परतणाऱ्या तरुणाचा निर्घृण खून; मृतदेह आढळल्याने गावात खळबळ

[ad_1]

Crime News : भंडाऱ्यात झालेल्या या हत्याकांडाने एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच भंडारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आहे. अत्यंत निर्घृणपणे तरुणाची हत्या झाल्याने गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे


Updated: Mar 23, 2023, 04:10 PM IST



[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे