spot_img
Wednesday, April 22, 2026
HomeMaharashtraMIDCची चूक कुटुंब उद्ध्वस्त! जलवाहिनीसाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून 2 चिमुरड्यांचा मृत्यू

MIDCची चूक कुटुंब उद्ध्वस्त! जलवाहिनीसाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून 2 चिमुरड्यांचा मृत्यू

[ad_1]

अंबरनाथमध्ये एमआयडीसीच्या एका चुकीचा फटका दोन कुटुंबांना बसला. हसती-खेळती दोन लहान मुलं कुटुंबाला सोडून कायमची गेली. ठेकेदारावर गुन्हा दाखल करा अन्यथा अंत्यसंस्कार करणार नाही असा पवित्रा कुटुंबियांनी घेतला


Updated: Mar 23, 2023, 02:53 PM IST



[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे