spot_img
Tuesday, June 9, 2026
HomeMaharashtraफडणवीसांशी युती करणार का? उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले "कदाचित..."

फडणवीसांशी युती करणार का? उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले “कदाचित…”

[ad_1]

Uddhav Thackeray on Devendra Fadnavis: एकेकाळी युतीत असणारे मात्र आता एकमेकांचे कट्टर विरोधक झालेले उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज एकत्र दिसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. दोन्ही नेते हसत, गप्पा मारत विधानभवनात (Vidhan Bhavan) पोहोचल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी त्यावर भाष्य केलं आहे. 
 


Updated: Mar 23, 2023, 01:43 PM IST



[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे