[ad_1]
Abdul Sattar Convoy Attacked: कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Adbul Sattar) यांच्या ताफ्यावर ठाकरे गटाच्या (Thackeray Faction) कार्यकर्त्यांकडून रोखण्यात आला. जळगावमधील धरणगाव येथे ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी अब्दुल सत्तार यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. ताफ्यावर कापूस व खोके फेकून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून घोषणा करण्यात आली.
Updated: Mar 22, 2023, 06:46 PM IST
[ad_2]




