spot_img
Monday, June 8, 2026
HomeMaharashtraगुढीपाडव्यानिमित्त आंबा खरेदी, मुंबईत हापूसची मोठी आवक; जाणून घ्या दर

गुढीपाडव्यानिमित्त आंबा खरेदी, मुंबईत हापूसची मोठी आवक; जाणून घ्या दर

[ad_1]

Ratnagiri Hapus in APMC : मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात हापूस आंब्याची आवक झाली आहे. वाशी, दादर, क्रॉफर्ड मार्केट या तीनही महत्त्वाच्या बाजारात मोठ्या प्रमाणात आंबा दाखल झाला आहे. कोरोनामुळे निर्बंधांमुळे आवकही कमी होती. यावर्षी आवक वाढली आहे.


Updated: Mar 22, 2023, 03:31 PM IST



[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे