spot_img
Wednesday, April 22, 2026
HomeMaharashtraसुंदर स्वच्छ शहर समस्या चा घेऱ्यात ड्रेनेज चे पाणी व काटेरी झुडुप...

सुंदर स्वच्छ शहर समस्या चा घेऱ्यात ड्रेनेज चे पाणी व काटेरी झुडुप रस्त्यावर नागरिकांना त्रास

खबर महाराष्ट्राची न्यूज ( प्रतिनिधी)

मुल शहरातील वार्ड क्रमांक 17 आंबेडकर चौकातील सुजीत खोब्रागडे यांचा घरासमोरील रस्त्यावर सांडपाणी येण्याच्या तक्रारी आहेत. रस्तावर झुडपाचे व ड्रेनेजचे पाणी सातत्याने वाहत असते.

रस्त्यावरून वाहणाऱ्या या सांडपाण्याचा चालत जाणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना व नागरिकांना त्रास होत आहे . त्यातच कचरा कोंडाळ्याचाही प्रश्न आहे . त्यासाठी यंत्रणा सक्षम करण्याची आवश्यकता आहे. अशी वार्डवाशीय लोकांची विनंति आहे

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे