spot_img
Monday, June 8, 2026
HomeMaharashtraPankaja Munde : पंकजा मुंडे दुसऱ्या महिला पंतप्रधान, मनातील मुख्यमंत्रीनंतर आता याचीच...

Pankaja Munde : पंकजा मुंडे दुसऱ्या महिला पंतप्रधान, मनातील मुख्यमंत्रीनंतर आता याचीच चर्चा

[ad_1]

Pankaja Munde : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या पीएमबाबतच्या वक्तव्यावरुन जोरदार चर्चा सुरु झाली आहे. मनातील मुख्यमंत्रीनंतर आता पंकजा मुंडे यांचे पंतप्रधानांबाबत (Prime Minister) मोठे वक्तव्य समोर आले आहे. देशाची प्रधानमंत्री स्त्री झाली, तुमची ताई होऊ शकत नाही का, असे वक्तव्य त्यांनी केलेय आहे.


Updated: Mar 21, 2023, 01:06 PM IST



[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे