spot_img
Monday, June 8, 2026
HomeMaharashtraAjit Pawar: आधी डोळा मारला, आता बुक्की मारली... अजित पवार यांचे नेमकं...

Ajit Pawar: आधी डोळा मारला, आता बुक्की मारली… अजित पवार यांचे नेमकं चाललंय काय?

[ad_1]

विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत ते त्यांच्या नव्या व्हिडिओमुळे. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचा डोळा मारतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यांनतर आता त्यांच्या बुक्की मारतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांना अजित पवार हळूच बुक्की मारत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. शंभूराज देसाई यांना गुपपूच मारलेल्या बुक्कीचा अर्थ काय याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.   


Updated: Mar 21, 2023, 03:35 PM IST



[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे