spot_img
Wednesday, April 22, 2026
HomeMaharashtraMaharashtra Political News : 12 विधानपरिषद आमदार नियुक्तीबाबत सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

Maharashtra Political News : 12 विधानपरिषद आमदार नियुक्तीबाबत सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

[ad_1]

Maharashtra Political News :  विधानपरिषद आमदारांच्या नियुक्ती प्रकरणावर आज सुनावणी होणार आहे. (MLA appointed by Governor) माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी ठाकरे सरकारच्या काळात 12 विधानपरिषद आमदारांची नियुक्ती केली नव्हती. दरम्यान हे प्रकरण सुप्रीम कोर्टात ( Supreme Court) नेण्यात आलं.  ही स्थगिती आज उठवली जाणार का, याची उत्सुकता आहे. 


Updated: Mar 21, 2023, 10:13 AM IST



[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे