spot_img
Monday, June 8, 2026
HomeMaharashtraकुस्तीच्या महान परंपरेला गालबोट! इराणी पैलवानाला मारहाण करणाऱ्या माऊली कोकाटेवर कारवाई होणार?

कुस्तीच्या महान परंपरेला गालबोट! इराणी पैलवानाला मारहाण करणाऱ्या माऊली कोकाटेवर कारवाई होणार?

[ad_1]

सांगली महापौर चषक कुस्ती स्पर्धेत कुस्तीच्या महान परंपरेला गालबोट लागणारी घटना घडली. कुस्ती निकाल लागत नसल्याने एका भारतीय पैलवानाने विरोधी इराणी पैलवानाला चक्क मारहाण केली. या घटनेचे पडसाद भारतीय कुस्ती क्षेत्रात उमटत आहेत. 

[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे