spot_img
Wednesday, April 22, 2026
HomeMaharashtraश्रीरामपुरमध्ये पुन्हा लव्ह जिहादची घटना; अत्याचार करुन अल्पवयीन मुलीची विक्री

श्रीरामपुरमध्ये पुन्हा लव्ह जिहादची घटना; अत्याचार करुन अल्पवयीन मुलीची विक्री

[ad_1]

Shrirampur Love Jihad Case:  मुलगी अगदी बारा तेरा वर्षाची असल्यापासून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात येत होता. श्रीरामपूरमध्ये यापूर्वी देखील अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. हा सगळा लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केला आहे. कोर्टाच्या आदेशानंतर श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  


Updated: Mar 20, 2023, 05:33 PM IST



[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे