[ad_1]
Vijay Tad Case : जतचे भाजपचे माजी नगरसेवक विजय ताड यांच्या हत्या प्रकरणात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी चार जणांना अटक करण्यात आली असून, मुख्य आरोपी फरार आहे. पोलिसांकडून मुख्य आरोपीचा शोध सुरु आहे.
Updated: Mar 20, 2023, 02:50 PM IST
[ad_2]




