spot_img
Monday, June 8, 2026
HomeMaharashtraमुल पोलीस ठाण्यात महिला दक्षता समितीची बैठक संपन्न झाली

मुल पोलीस ठाण्यात महिला दक्षता समितीची बैठक संपन्न झाली

खबर महाराष्ट्राची न्युज

मुल पोलीस ठाणे अंतर्गत महिला दक्षता समिती यांची आढावा शनिवारी संपन्न झाली. या वेळी विविध विषयासंदर्भात पोलीस अधिकार्‍यांनी मार्गदर्शन केले

मुल पोलिस स्टेशन चे पोलिस निरिक्षक सुमीत परतेकी यांच्या उपस्थितीत मुल पोलीस ठाणे महिला दक्षता कमिटी सदस्यांची आढावा बैठक झाली. विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यात सदस्यांच्या कामकाज संदर्भात माहिती देण्यात आली. तसेच कायदा सुव्यवस्था कुठेही भंग होता कामा नये म्हणून घेण्यात येणारी दखल कशी असावी या संदर्भात आवश्यक त्या सूचना अधिकारीवर्गांनी केल्या.

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे