spot_img
Monday, June 8, 2026
HomeMaharashtraSanjay Raut Tweet: रक्ताच्या थारोळ्यात पडलेली तरुणी, संजय राऊतांनी ट्विट केला खळबळजनक...

Sanjay Raut Tweet: रक्ताच्या थारोळ्यात पडलेली तरुणी, संजय राऊतांनी ट्विट केला खळबळजनक फोटो, नेमकं काय घडलं?

[ad_1]

Sanjay Raut Tweet: ठाकरे गटातील खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक खळबळजनक फोटो ट्विट केला आहे. या फोटोमध्ये एक तरुणी रक्तबंबाळ अवस्थेत खाली जमिनीवर पडल्याचं दिसत आहे. भाजपाच्या (BJP) गुंडांनी हा हल्ला केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला असून देवेंद्र फडणवीसांकडे (Devendra Fadnavis) कारवाईचा मागणी केली आहे. 
 


Updated: Mar 18, 2023, 05:19 PM IST



[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे