spot_img
Monday, June 8, 2026
HomeMaharashtraKisan Morcha : शेतकरी अजूनही वाशिंदमधल्या मैदानात ठाण मांडून, एका शेतकऱ्याच्या मृत्यूने...

Kisan Morcha : शेतकरी अजूनही वाशिंदमधल्या मैदानात ठाण मांडून, एका शेतकऱ्याच्या मृत्यूने हळहळ

[ad_1]

Kisan Sabha Morcha : शेतकरी अजूनही वाशिंदमधल्या मैदानात ठाण मांडून आहेत.  (Farmer Andolan) आंदोलन शेतकऱ्यांना भेटण्यासाठी जिल्हाधिकारी या ठिकाणी दाखल झाले आहेत. शेतकऱ्यांना नाशिकला सोडण्यासाठी बसेस आणि दोन रेल्वेची प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात आली आहे. आंदोलन मागे घेण्याबाबत आमदार जे पी गावित बैठकीत निर्णय घेणार आहेत. त्यामुळे आंदोलन आज संपण्याच्या मार्गावर आहे. 


Updated: Mar 18, 2023, 11:00 AM IST



[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे