[ad_1]
Maharashtra Budget Session 2023 : विधानसभेत पुन्हा एकदा मंत्र्यांच्या गैरहजेरीचा मुद्दा चांगलाच गाजला. राज्य सरकार गंभीर नाही. (Maharashtra Politics) अनेक लक्षवेधी मांडल्या जात आहेत. (Political News) अनेक प्रश्न विचारले जात आहेत. मात्र, संबंधित खात्याचे मंत्री उपस्थित नाहीत. जनतेची कामे कशी होणार आहेत. सरकारचा भोंगळ कारभार दिसून येत आहे. कुणीही गंभीर नाही, असा संताप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केला.
Updated: Mar 17, 2023, 03:52 PM IST
[ad_2]




