spot_img
Monday, June 8, 2026
HomeMaharashtraBike का थांबवली! मुंब्र्यात दुचाकीस्वाराचा वाहतूक पोलिसावर चाकूने हल्ला... Video व्हायरल

Bike का थांबवली! मुंब्र्यात दुचाकीस्वाराचा वाहतूक पोलिसावर चाकूने हल्ला… Video व्हायरल

[ad_1]

नियम मोडणाऱ्या वाहनचालकांकडून वाहतूक पोलिसांना मारहाण झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. तात्पुरती कारवाई करुन आरोपींना सोडण्यात येतं. त्यामुळे आरोपींना धाक राहिलेला नाही. आता मुंब्र्यात पोलिसावर थेट चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे.


Updated: Mar 16, 2023, 05:42 PM IST



[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे