spot_img
Tuesday, April 21, 2026
HomeMaharashtraपुण्यात एकाच कुटुंबातील तिघांचा मृतदेह आढळल्याने खळबळ, प्लास्टिक पिशवी तोंडाला गुंडाळून...

पुण्यात एकाच कुटुंबातील तिघांचा मृतदेह आढळल्याने खळबळ, प्लास्टिक पिशवी तोंडाला गुंडाळून…

[ad_1]

Crime News: पुण्यात एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह (Dead Body) सापडल्याने खळबळ उडाली आहे. औंध (Aundh) परिसरात ही घटना घडली आहे. पतीने पत्नी आणि मुलाची हत्या केल्यानंतर आत्महत्या केल्याचं प्राथमिकदृष्ट्या दिसत आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. 
 


Updated: Mar 15, 2023, 06:14 PM IST



[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे