spot_img
Sunday, June 7, 2026
HomeMaharashtra'झी 24 तास'चा दणका; प्रशासन झाले जागे, केंद्रीय पुरातत्व खात्याकडून अंबाबाई मूर्तीची...

‘झी 24 तास’चा दणका; प्रशासन झाले जागे, केंद्रीय पुरातत्व खात्याकडून अंबाबाई मूर्तीची पाहणी

[ad_1]

Inspection of idol of Ambabai Temple :  केंद्रीय पुरातत्व खात्याचे अधिकारी कोल्हापूरच्या ( Kolhapur ) अंबाबाई मंदिरात दाखल झाले आहेत. ( Kolhapur Ambabai Temple)  ‘झी 24 तास’ने अंबाबाई देवीच्या मूर्तीची कशा प्रकारे झीज झाली आहे हे पुराव्यानिशी दाखवले होते. मूर्तीची झीज होत असल्याची बातमी दाखवताच प्रशासन जागे झाले.  केंद्रीय पुरातत्व खात्याचे अधिकारी आता अंबाबाईच्या मूर्तीची पाहणी केली आहे.


Updated: Mar 14, 2023, 10:18 AM IST



[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे