[ad_1]
RBI Restrictions : आता सर्वसामान्यांबाबत एक मोठी बातमी. भारतीय रिझर्व्ह बँकने पुण्यातल्या दोन बँकांवर आर्थिक निर्बंध लादले आहे. त्यामुळे 6 महिन्यांपर्यंत व्यवहार करता येणार नाही. पुणे सहकारी बँक आणि डिफेन्स अकाऊंट्स सहकारी बँकेवरही ही कारवाई करण्यात आली आहे.
Updated: Mar 14, 2023, 12:48 PM IST
[ad_2]




